Posts

Image
उच्च विद्याविभूषित धुरंधर राजकारणी एड.फिरोज शेकूवाले याचां विद्यार्थी दशा ते शिक्षण सभापती एक प्रेरणादायी प्रवास                          ऐतिहासिक व शैक्षणिक प्रगत शहरात अप्रगत व शिक्षणाची वाणवा असलेल्या वस्तीत विद्यार्थी दशेत नगर परिषदेचा शिक्षण सभापती बनून युवा सक्रिय सृजनशील व्यक्तिमत्वाचा धनी युवा नगरसेवक तथा गटनेता फिरोज शेकूवाले याने महाविद्यालयीन जीवनात नेतूत्व व संघटन कौशल्य आत्मसात करीत राजकीय जीवनात व सामाजिक परिघात प्रवेश केला. त्याचा विद्यार्थी दशेतच शिक्षण सभापती बनण्याचा प्रेरणादाई प्रवास शहर व परिसरातील युवकांसाठी आदर्शवत ठरत आहे.   त्याने एम ए इंगजी, मराठी व बीएड तसेच वैधानिक क्षेत्रात सन्माननीय असणारी एलएलबी ह्या पदव्या संपादन करत असताना त्यांच्यातील नेतूत्व गुण हेरून पक्षाने त्यांना गटनेता पदी आरूढ केले.अंत्यत समंजसपणे व विवेकी आक्रमकतेने गावातील प्रश्नांना बोलके केले.तरुण वयात राजकीय  मूसद्दी पणा दाखवून आपल्या चाणक्य नीतीचा चातुर्याने वापर करून कारंजा शहरातील समस्यां सोडविल्यात ...
Image
Image
Image
Image