**शेतकरी चिंतेत | पूर्वी ४० हजारांना विकल्या जाणारी बैलजाेडी १० हजारांनाही काेणी घेईना; गोवंश हत्याबंदीचा परिणाम **भाकड बैलांना सांभाळावे कसे; शेतकऱ्यांसमाेर प्रश्न **पशुपालक अडचणीत **गाेवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम **जिल्ह्यात भाकड बैलांचे भाव घसरले **ग्राहक शोधून सापडेना **९ गुरांचे बाजार जिल्ह्यात अाहे. **गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे आता गायी सोबतच वळू आणि बैल यांचीही हत्या करणे झाला अाहे गुन्हा **१८ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा आहे. त्यामुळे शासनाने गाेशाळांना अनुदान द्यावे. तसेच या गाेशाळांमध्ये भाकड बैलांनाही ठेवण्यात यावे, तरच या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी हाेईल. फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड) .............................. .................... राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. परिणामी, जिल्ह्यातील गुरांच्या बाजारांमध्ये भाकड बैलांचे भाव घसरले असून, तरुण बैलजोडीच्या भावातही थोडी घसरण झाली आहे. कायद्यापूर्वी भाकड बैलांची जी जोडी ३० ते ४० हजार रुपयांना विकली जात होती, त्याच बैलजोडीला आजघडील...