Posts

Showing posts from April, 2015

firoz shekuwale --- नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच ‘आकडेमोड’ सुरु

नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच ‘आकडेमोड’ सुरु  २० वर्षानंतर  निघाले ‘एससी’ आरक्षण  फिरोज शेकुवाले । कारंजा (लाड)   राज्यातील विविध नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण नगरविकास विभागाने सोमवार (ता.१३) रोजी जाहीर केले.व आगामी निवळणूकी मध्ये  सुरुवातीचे अडीच वर्षे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला वर्गासाठी (एससी) राखीव निघाल्याने  तब्बल २० वर्षानंतर येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघताच इच्छुकांची आकडेमोड सुरु झाली आहे. नगर परिषदेच्या रणांगणात नशिब आजमाविण्यासाठी उत्सूक असलेल्या उमेदवारांना अनेक दिवसापासून नगराध्यक्ष आरक्षण सोडतीची उत्सूकता लागली होती. अखेर ही उत्सूकता सोमवारी (ता.१३) रोजी संपली. मागील २० वर्षानंतर पहिल्यांदाच येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले आहे. त्यामुळे शहरात ‘कहीं खुशी कहीं गम’ चे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीला अजुन दीड वर्षाचा अवधी शिल्लक आहे.  आगामी नगर पालिका निवडणूक वॉर्ड निहाय होणार आहे. मागील घडामोडीत सन- २००३ मध्ये नगराध्यक्ष थेट ज...

firoz shekuwale फिरोज शेकुवाले | शिधापत्रिका ऑनलाइन

शिधापत्रिका ऑनलाइन धान्य वाटप प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास होणार मदत बदल | महा सेवा केंद्रातर्फे हाेणार धान्याचे वाटप, कारंजा तालुक्यात १४८ दुकाने ४२ हजार ८३३ इतकी शिधापत्रिका धारकांची तालुक्यातील संख्या गैरव्यवहाराला आळा बसणार फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड)  प्रशासकीय सर्वेक्षणात बोगस शिधापत्रिका मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्यात सुधारणा होऊन गरजू लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने शिधापत्रिका ऑनलाइन करून त्याचे वाटप महा सेवा केंद्राच्या वतीने लवकरच करण्यात येणार आहे. ग्रामीण शहरी भागात गरजू कुटुंबाला रास्त भावात अन्न धान्य मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून रास्त भावात धान्य वाटप केले जाते. त्यामध्ये तालुुक्यात १४८ स्वस्त धान्य दुकान असून ४२ हजार ८३३ इतकी शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. त्यात अन्नपूर्णा ३६४ अंत्योदय सहा हजार ७३९ तर पांढऱ्या शिधा पत्रिकाधारक ११७० आहे. तर बिपीएल प्राधान्य गटातील २० हजार ६५ शिधा पत्रिकाधारक आहे.  प्रशासकीय सर्वेक्षणात बोगस शिधापत्रिका मोठ्या प्रमाणात आढळल्याने त्यात सुधार...

firoz shekuwale फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड) **गाेवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम

**शेतकरी चिंतेत | पूर्वी ४० हजारांना विकल्या जाणारी बैलजाेडी १० हजारांनाही काेणी घेईना; गोवंश हत्याबंदीचा परिणाम  **भाकड बैलांना सांभाळावे कसे; शेतकऱ्यांसमाेर प्रश्न  **पशुपालक अडचणीत  **गाेवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम **जिल्ह्यात भाकड बैलांचे भाव घसरले  **ग्राहक शोधून सापडेना  **९ गुरांचे बाजार जिल्ह्यात अाहे. **गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे आता गायी सोबतच वळू आणि बैल यांचीही हत्या करणे झाला अाहे गुन्हा **१८ राज्यांत गोवंश हत्याबंदी कायदा आहे. त्यामुळे शासनाने गाेशाळांना अनुदान द्यावे. तसेच या गाेशाळांमध्ये भाकड बैलांनाही ठेवण्यात यावे, तरच या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी हाेईल. फिरोज शेकुवाले | कारंजा (लाड)  .............................. .................... राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. परिणामी, जिल्ह्यातील गुरांच्या बाजारांमध्ये भाकड बैलांचे भाव घसरले असून, तरुण बैलजोडीच्या भावातही थोडी घसरण झाली आहे. कायद्यापूर्वी भाकड बैलांची जी जोडी ३० ते ४० हजार रुपयांना विकली जात होती, त्याच बैलजोडीला आजघडील...

firoz shekuwale फिरोज शेकुवाले । कारंजा नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर होताच ‘आकडेमोड’ सुरु